Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: सिध्दार्थ नगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Sep 6, 2025
जळगाव शहरातील सिद्धार्थ नगरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली असून, याबाबत शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us