मिरजेत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पथ संचालन घेण्यात आले या पथ संचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे,मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार,सहभागी झाले होते तर विशेष करून या पथसंचालनात मिरज तहसिल कार्यालय महापालिका कार्यालयाकडील अधिकारी सुद्धा सामील झाले होते सदरचे पथसंचालन मिरज शहर पोलिस ठाणे ते गुरूवार पेठ शाहू महाराज चौक ते ए