आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जाफराबाद तालुक्यातील सिपोरा आंभोरे येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी कैलास वासी विनायक कुंडलिक अंभोरे यांचे दुःखद निधन झाले असता त्यांनी ही संत्वनपर भेट देत अंभोरे परिवाराला धिर दिला आहे.