महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या भांडे संचाचे वितरण आज मिरची पथारी या ठिकाणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना करण्यात आले.