चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्य जीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे 18 तारखेला शिंदेवाडी तालुक्यातील गडबरी येथे एका आठ वर्षे मुलाला वाघ आणि उचलून नेले व ठार केले यादी अशा घटना घडलेली आहे दिवसेंदिवस हिंसक प्राण्यांचे हल्ले वाढले आहे आता वाघाचा वावर शेती शिवार व गाव परिसरात वाढल्याने धोकादायक ठरत आहे