मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर बनावट ओटीपी व विविध नंबर ब्लॉक करून तिला त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.