मराठा समाजाकडून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यापासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले होते राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत जमा झाले होते सरकारकडून याची दखल घेऊन मनोज जरांगे यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करून उर्वरित दोन मागण्यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वासन फडणवीस सरकारच्या उपसमितीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडविले यावर माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी प्रति