नरखेड तालुक्यातील खडकी गावात राहणारे प्रशांत खरपकर यांच्यावर कर्जाचा बोजा असल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केले ज्यामध्ये मेडिकल कॉलेज येथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नरखेड पोलिसांनी याबद्दल चौकशी केली असता त्यांच्यावर एक लाख 60 हजार रुपये थकीत कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रशांत यांच्या परिवाराला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व्हावी.