Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी गंगापुर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की पुरी ता गंगापूर येथे शेतामध्ये ऐक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीची माहित मिळताच मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ गौरव डेगे गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस मनोज घोडके सर व त्यांचे सहकारी यांची घटनास्थळी धाव घेऊन मुलाला झाडावरून खाली घेऊन गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले नाव कुणाल गोपीचंद घटे राहणार पुरी तालुका गंगापूर