देवरी शहरात सध्या अजगर साप दिसण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत आज पुन्हा एकदा सद्दू संजय नगर या स्थानिक नागरिकांच्या घरात एक मोठा अजगर शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले प्राप्त माहितीनुसार रात्रीच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस पेट्रोलिंग करताना तातडीने घटनास्थळी दाखल झाले यामध्ये पोलीस कर्मचारी विशाल खांडेकर यांनी तत्परता दाखवीत नागरिकांच्या मदतीने व वन विभागाच्या सूचनेनुसार पोलिसांनी अजगराला सुरक्षितपणे पकडून जंगल परिसरात सोडले त्यांच्या या तत्पर कार्यामुळे