चिमूर थांबाडा येथील एका तरुण युवकांचे शेत गोळीत पाण्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोज शनिवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आलेत खांबाळा येथील पंकज ननावरे अंदाजे वय 33 वर्षे असे दुर्दैवी युवकांचे नाव असून अचानक पाय घसरल्याने पंकजचा तोल पाण्यात गेला बोडी खोल असल्याने आणि पंकजला पोहता येत नसल्याने पाण्याचा अंत लागला नाही तो खोल पाण्यात बुडाला आणि मृत्यू झाला या घटनेचा तपास नेरी येथील पोलीस करीत आहे.