हिंगोली: (दि. १३) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे अवयवदान पंधरवडा साजरा करून अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, उध्दव थिटे आरोग्य सहाय्यक जिल्हा परिषद हिंगोली,श्री प्रकाश बर्वे आरोग्य सहाय्यक, श्री हर्षवर्धन मनवर कनिष्ठ सहायक,श्री रवींद्र भालेराव कुष्ठरोग तंत्रज्ञ, श्री शेख अनवर तालुका कार्यक्रम सहायक, श्री पंजाब गायकवाड ,श्री मारोती सोलापूरे आशा वर्कर उपस्थित होते