फलटण आग्रहाच्या मलकापूर ते फलटण या एसटी बसने प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या दोन संशयित महिलांनी महिलेच्या बॅग मधील पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरून नेल्याची घटना नगर मधील तारकपूर बस स्थानकावर घडली. याप्रकरणी दोन संशयित महिलांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनंदा विजय खांडरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.