माहितीनुसार, उमरेड हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उमरेड पोलिसांनी भिवगड येथे धाड टाकून आरोपी संतोष उईके, राजू शेंद्रे दिवाकर शेंद्रे राजू मसराम यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३६० रुपये जप्त करण्यात आले तसेच धुरखेडा शिवार येथे धाड टाकून अक्षय दमके, प्रशिक वालकर,सारंग वासे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 240 रुपये जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे