वर्धा जिल्ह्यातील अल्लिपुर येथे जन युवा मंच द्वारे नंदी सजावट स्पर्धा 23 ऑगस्ट ला 5 वा तान्ह्या पोळा निमित्ताने आठवडी बाजाराच्या प्रांगणात स्पर्धा आयोजित करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक जन युवा मंच अध्यक्ष योगेश वरभे यांनी केले . कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती पोलीस साहाय्यक निरीक्षक वर्षा तांदूळकर प्राचार्या अर्चना मूडे माजी ग्रा . प . सदस्या सुनीता लिचडे डॉ . भलमे मॅडम यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती उत्कृष्ट न