Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: धुळे हादरलं! गरुड कॉम्प्लेक्सजवळ अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांच्या झटपट कारवाईत आरोपी जेरबंद

Dhule, Dhule | Aug 21, 2025
धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरात अल्पवयीन मुलीची छेडछाड व विनयभंगाची धक्कादायक घटना उघड झाली. गेल्या काही महिन्यांपासून पाठलाग व अश्लील इशारे करणाऱ्या तरुणाविरुद्ध २० ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या प्रकारानंतर मुलीच्या आईने शहर पोलिसांकडे तक्रार दिली. तत्काळ कारवाईत संशयिताला अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी व वरिष्ठांनी घटनास्थळाची पाहणी करत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us