राज्यातील महसूल सेवक कोतवाल हे महसुली विभागाचा कणा आहे राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना शासन स्तरापासून ते गावपातळीवरील महत्त्वाच्या योजनेची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्यासाठी महसूल सेवक हा महत्त्वाचा घटक आहे मात्र महसूल सेवकाला अजून पर्यंत चतुर्थ श्रेणीच्या दर्जा दिला नाही त्यामुळे शासनाने महसूल सेवकाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या अशी मागणी तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याच्या महसूलमंत्र्यांना निवेदनातून ता 9 सप्टेंबर ल