श्रीराम नगर भागात चारचाकी चा गॅरेजवर सहा जणांनी टाकला दरोडा श्रीराम नगर भागातील बालाजी कार मोटर्स या गॅरेजवर दरोडा दोन लाख 60 हजार रुपयांचा मध्यमालांपास दरोडेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद तीन दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळल्या तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू अशी माहिती आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना दिले