महाराष्ट्र शाशनाने नूकताच मराठा समाजाला कूनबी जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करीत त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात होईल असा प्रयत्न सूरू केला आहे मात्र प्रगत व संपन्न मराठा समाज ओबीसीत समाविष्ट झाला तर मूळ ओबीसी समाजावर हा अन्याय ठरेल त्यामूळे शाशनाचा या प्रयत्नाचा तालुका ओबीसी समाज संघटनेचा वतीने निषेध करीत आज दि.८ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी २ वाजता सचिव सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शाशन यांचा कडे निवेदन पाठवत या निर्णया विरोधात हरकत नोंदविण्यात आली.