Install App
qasimshaikh555
This browser does not support the video element.
बुलढाणा: सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जिल्ह्याचा आढावा
Buldana, Buldhana | Sep 11, 2025
बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त सहपालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी आज गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील विकासकामे,योजना, प्रकल्पांसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!