राज्यात दुष्काळी परिस्थितीत संपूर्ण मदत वितरित करणे व राज्यात शेतकऱ्या च्या कर्जाची पूर्ण माफी करेपर्यंत शासन दरबारी तसेच सर्वपक्षीय विधानसभा विधानसभेचे सदस्य व राज्यातील केंद्रीय मंत्री यांनी कोणतेच सत्कार समारंभ स्वीकारू नयेत किंवा सत्कार समारंभास उपस्थित राहू नये अशा प्रकारचे पत्र माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.