Download Now Banner

This browser does not support the video element.

देवणी: पं. दीनदयाल उपाध्याय महाविद्यालयात आंतरविभागीय ‘सेंटर झोन’ कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न ​

Deoni, Latur | Aug 23, 2025
देवणी येथे आंतरविभागीय ‘सेंटर झोन’ कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न ​पं. दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने देवणी येथे आंतरविभागीय ‘सेंटर झोन’ कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतील तब्बल ५३ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या दमदार लढतींमध्ये खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ​समारोपप्रसंगी, विजेत्या खेळाडूंना पदक व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us