“जातीयतेड भाष्य करणाऱ्या संगीता वानखेडेवर कठोर कारवाईची मागणी – संगमनेरात जोडे मारो आंदोलन” समाजात जातीयतेड तणाव निर्माण करणारे व महिलांविषयी अपमानास्पद भाष्य करणाऱ्या संगीता वानखेडे या महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी संगीता वानखेडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देत,