जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्याचं प्रकरण सदर बाजार पोलिसांनी असलम कुरेशीसह दोन साथिदारांना ठोकल्या बेड्या.. आज दिनांक 7 रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणार्या असलम कुरेशीसह दोन साथिदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. काही दिवसांपूर्वी आरोपी असलम महेमूद कुरेशी याने गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळं समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या ग