आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पडताळणीत पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व १६ तालुकानिहाय परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी व उमेदवारांचे प्रवेशपत्र www.yavatmal.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.