सकल ओबीसी समाज एल्गार मोर्चा २१तारखेला गोदींया येथे धड़कणार आहे. नियोजन करीता मॉडेल कॉन्व्हेंट येथे दि.12 सप्टें.शुक्रवारला 2 वा. बैठक संपन्न झाली.आयोजित बैठकीला.प्रामुख्याने मार्गदर्शक बबलु कटरे, सावन कटरे, आणि ओबीसी संघटनाचे सर्व पदाधीकारी समस्त ओबीसी बांधव उपस्थित होते.आर. आर. अगडे सर अध्यक्ष ओबीसी सेवासंघ, डॉ. भूमेश ठाकरे महासचिव ओबीसी सेवासंघ,डॉ. तूरकर, डॉ. डी. बी. पारधी, आर.डी. कटरे सर संचालक मॉडल कॉन्व्हेंट, टेकेश रंहागडाले उपस्थित होते.