तुमच्या फालतुटी केला मी लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांनी नाव न घेता मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी आज शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, वर्षानुवर्षी माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी आणली नाही, अशी टीका त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर नाव न घेता केली आहे.