वर्धा जिल्ह्यामध्ये खुप मुसळधार पाऊस आला की यशोदा नदीला पूर वारंवार पूर येत असतो या वर्षात आतापर्यंत पाचव्यांदा यशोदा नदीला पूर आला आहे .त्यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते समाजसेवक अमोल साळवे यांनी प्रशासनाकडे आज यशोदा नदीचे खोलीकरण करावे अशी मागणी केली आहे .