दारूच्या क्वार्टरचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोन मद्यपींनी दारु विक्रेत्याला मारहान केल्याची घटना भुसावळ शहारात घडली आहे. या प्रकरणी दारु विक्रेत्याच्या फिर्यादीवरुन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ९ सप्टेंबर रोजी बाजारपेठ पोलिसांनी दिली.