कनक फॅक्टरी परिसरात गुरुवारी (४ सप्टेंबर) रात्री सुमारास सात वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात एका क्लिनरचा मृत्यू झाला. मशीनने ओढलेल्या ट्रकच्या धक्क्याने तो समोर आल्याने हा अपघात घडला. धडक एवढी भीषण होती की क्लिनरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृतदेह हितज्योती आधार फाउंडेशनचा ऍम्ब्युलन्स ने सावनेर सरकारी हॉस्पिटल दाखल केले असता डॉ. यांनी तपासून मृत् घोषित केलेया घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.