Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: नागपूर शहरातील मोकाट श्वानांबाबत पोलिसांची अधिसूचना : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल

Nagpur Urban, Nagpur | Aug 26, 2025
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी 26 ऑगस्ट ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील मोकाट व पाळीव श्वानांविषयी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेबाबत पोलिस आयुक्ता डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यादरम्यान कार्यवाहीचा देखील इशारा दिला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us