राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या साप्ताहिक बैठकीस माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली तसेच विषयांवर निवेदनं सादर करून न्याय देण्याची मागणी केली.