घोटा येथे गोट्यातून बकरी तुला गेल्याची घटना घडली असून या संदर्भात अज्ञात युवकाविरुद्ध चंद्र पाल विष्णुपंत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंदाजे किंमत 30000 रुपये असून याबाबत फिर्यादी दाखल करण्यात आली आहे पुढील तपास कुऱ्हा पोलीस करत आहे.