कालपासून झालेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणात पाण्याचा येवा वाढला त्यामुळे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून निम्न वर्धा धरण प्रकल्पाचे 25 दारे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे पाण्याची पातळी 283.80% आहे 73.93% पाणीसाठा झाला आहे.या निमन वर्धा धरण प्रकल्पाला 31 दारे आहे यापैकी 25 दारे उघडण्यात आल्याने या दारातून 666.275 घनमीसे पाणी वर्धा नदी पात्रात सोडणे सुरू आहे