माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि पाच ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना टोकदार टोला लगावला. त्यांनी सांगितले की, “तुम्ही गरीबांच्या पाठीशी असल्याचे सांगता, पण सर्व शेतकऱ्यांना चेक वाटप केले नाही.”हर्षवर्धन यांनी पुढे म्हटले की तहसीलदार आणि आमदार यांना ओढून हाणला पाहिजे सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.