Download Now Banner

This browser does not support the video element.

मावळ: आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बेलारूस मध्ये संपर्क लिली इंग्लिश स्कूल मधील मुलांकडून भारताच्या विविधतेतून एकतेचे सादरीकरण

Mawal, Pune | Aug 23, 2025
मावळ तालुक्यातील संपर्क या संस्थेमधील संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजच्या 24 विद्यार्थ्यांनी बेलारूस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या मुलांचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us