राज्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे याच अनुषंगाने श्री गणेशा आरोग्याचे हे अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत दिनांक 04 सप्टेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ रामहरी बेले, वैद्यकीय अधिकारी डॉ शंकर वाघ, डॉ भाग्यश्री कव्हर, डॉ पूजा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र रिठद येथे *श्रीगणेशा आरोग्याचा अभियान* अंतर्गत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये हॅन्ड हेल्ड एक्स रे मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णांची एक्स रे तपासनी केली.