अमरावती शहरात पुरुषांचा तगडा बंदोबस्त चौकाचौकात लावण्यात आला असून पोलिसांचे विशेष लक्ष राहिले आहे आज दिनांक 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी निमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त राजकमल चौक गांधी चौक शहराच्या विविध भागात लावण्यात आला आहे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पुरुषांचा विशेष लक्ष पाहायला मिळाले आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त चौकात चौकात लावण्यात आला आहे गणपती मिरवणूक निघत असल्याने रात्री दहा पर्यंत मिरवणुका सुरू होत्या.