मुंबई आग्रा महामार्गावर ललित कंपनी जवळ पुढे चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिली या अपघातात कंटेनर चालक कॅबिनमध्ये अडकून गंभीर दाखवीत झाला घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळाकडून एक तासाच्या आतापर्यंत चालकास बाहेर काढून पूर्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले