आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या चेंबूर परिसरातील स्वस्तिक पार्क येथे मराठा आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे मुंबईमध्ये आझाद मैदान येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे आंदोलक ठाम झाले असून गाड्यांची संख्या आणि आंदोलकांची संख्या मुंबईत भरपूर झाली असल्याने पोलिसांनी सदरच्या आंदोलकांना रस्त्यातच अडवले असल्याने आंदोलन पुढे जाण्यावर ठाम आहेत.