Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
एकदा आरसा पहावा,त्यानंतर उद्धवजींनी दुसऱ्यांवर बोलावं फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला उद्धवजींनी एकदा आरसा पहावा आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांवर बोलावं असा टोला उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलाय. छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असताना विमानतळावर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांनी हा टोला लगावला.