खेड तालुक्यातील कोये धामणे रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा पुढाकार खेड तालुक्यातील कोये ते धामणे यादरम्यान रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे मुरमाणे भरून रस्त्याची दुरुस्ती लोकसभागातून या भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पुढाकाराने बुजवले.