तालूक्यातील इंदाराम येथील नागरीकाना भूमी अभिलेख नागपूर विभागाचे उपसंचालक लालसिंग मिसाळ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा प्रमूख उपस्थीत आज दि.२६ सप्टेबंर शूक्रवार रोजी दूपारी १२ वाजता अहेरी भुमि अभिलेख कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गावातील ९५ लाभार्थाना सनद वाटप करण्यात आले.यानंतर आलापल्ली येथे उपसंचालक लालसिंग मिसाळ यानी शहरातील प्रापर्टी कार्ड संबधीचे प्रकरण निकाली काढण्याकरीता प्रकरणाची सूनावनी घेतली.