दिनांक 28 तारखेला दुपारी दोन ते पावणेतीन च्या दरम्यान तळेगाव पोलिसांनी अवैधरीत्या ट्रक मधून रितीची वाहतूक करताना तिघांवर कार्यवाही केली.. लाल रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एचपी 24 इ 3045 आणि रेती असा जमला किंमत तीस लाख 48000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. पोलीस स्टेशन तळेगाव अपराध क्रमांक 461 ऑब्लिक 2025 कलम 303 ( 2 )49, 3 (5 ) भा न्यास 2023 सह कलम तीन सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला आहे