राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे यांनी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांतजी शिंदे व महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.याप्रसंगी मेळाव्याला उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे,माजी आमदार संजय वाघचौरे, बबलू चौधरी,युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात,जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.