इगतपुरी शहरातील डाग बघना परिसरातील राजेश गुप्ता यांच्या बघण्याजवळ आज बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला आहे उत्तर आपल्या घरी येत असताना त्यांच्या गाडीची बिबट्याच्या चेहऱ्यावर पडली त्यांना तेव्हा बिबट्या दिसला याबाबत त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवून दे असून कोणी वागाने पिंजरा लावून तात्काळ बिबट्याला जर बंद करण्याची मागणी केली आहे दरम्यान या परिसरातून चाकरमाने येजा करत असतात त्यामुळे एकच भीतीचे वातावरण पसरले आहे