फडणवीस हे आडनाव होतं म्हणून मी आमदार.. सदाभाऊ खोत विधानपरिषद आम.देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस ऐवजी जर देशमुख , पाटील असते तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता; देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी सावली सारखे... मी अपघाताने राजकारणात आलोय, पण देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी आमदार, मंत्री बनलोय.देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी सावली सारखे आहेत.पण देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस ऐवजी जर देशमुख , पाटील असते तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. वाळवा तालुक्यातील कामेरी ग