Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: यवतमाळ येथील निवासस्थानी मंत्री संजय राठोड यांनी परिवारासह केली गणपती बाप्पाची आरती

Yavatmal, Yavatmal | Sep 5, 2025
मंत्री मृद व जलसंधारण तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या परिवारासह यवतमाळ येथील निवासस्थानी गणपती बाप्पाची आरती केली.यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांचा मित्रपरिवार व हितचिंतक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us