जयमल्हार जेष्ठ नागरिक संस्थे मार्फत ओझर ला लग्नाला ५१ वर्ष झालेल्या सभासदांचा जिवनसाथी गौरव पुरस्कार देऊन सन्मान जेष्ठांनी अनुभवला पुन्हा तर् नातूपंतांसोबत स्वतःचा विवाह पार पडला खासदार आमदारांच्या साक्षीने जेष्ठांच्या 59 जोडप्याचा डोक्यावर पुन्हा पडल्या अक्षदा