31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून ते 1 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील मधुबन कॉलनी येथे राहणार आहे नथूसिंग राजपूत यांच्या राहते घरी व आनंदा सोनवणे, तसेच जगदीश पाटील राहणार मधुबन कॉलनी अशा सर्वांचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एकूण 78 हजार 950 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.